Me Pakshi Zalo Tar Nibandh in Marathi - मी पक्षी झालो तर PDF Free Download

29 View
File Size: 757.39 KiB
Download Now
By: pdfseva
Up Like: 7
File Info

मी पक्षी झालो तर मराठी निबंध | Me Pakshi zalo tar Nibandh in Marathi Pdf Free Download, मी पक्षी झालो तर बेस्ट निबंध,  Mi Pakshi Zalo Tar Nibandh Marathi/if i become a bird essay in Marathi

मी पक्षी झालो तर हा विचार मनात येताच सर्वात प्रथम आठवत ते पांढर शुभ्र आकाश, उंच पर्वत, उंच उंच मोठी झाडे, आणि थंडगार जोरात वाहणारा वारा, मी पक्षी झालो तर हे सर्व अनुभवयास मिळणार ही कल्पनाच जणू मनाला आनंद देऊन जाते. खरच किती मज्जा येईल ना जर मी पक्षी झालो तर!

दूरच्या प्रवासाला निघून जाईन पांढर्‍या शुभ्र आकाशामध्ये आनंदाने विहार करेन, जिथे कोणीही मला ओरडणारे नसेल तिथे फक्त मीच माझ्या मनाचा मालक असेन. मी पक्षी झालो तर उंच झाडाच्या फांदीवर जाऊन हे सर्व जग वरुन पाहिन आणि सर्वात मीच मोठा असल्याचा अभिमान जवळ ठेवीन. मी पक्षी झालो तर लवकर उठून अंघोळ करण्याचा त्रास नसेल.

लवकर उठून शाळेत जाण्याचा त्रास नसेल, सरांनी शाळेत सांगितलेला अभ्यास करण्याचा त्रास नसेल, ना परीक्षेच टेंशन असेल ना करिअर च टेंशन असेल. मी पक्षी झालो तर रोजची आईची आणि बाबाची कट कट थांबेल “उठ अभ्यास कर परीक्षा जवळ आली आहे” हे वाक्य पुन्हा पुन्हा ऐकायला मिळणार नाही. घरातील किरकोळ कामे करायला कोणीच सांगणार नाही.

 

PDF File Categories

More Related PDF Files