माझी आई निबंध मराठी PDF Free Download

64 View
File Size: 622.69 KiB
Download Now
By: IndiaPDF
Up Like: 9
File Info

माझी आई निबंध मराठी | Essay on my mother in marathi | Marathi Nibandh 200 Words | Marathi Nibandh | Marathi Nibandh Lekhan

माझ्या आयुष्यात जर कोणी माझ्यावर सर्वात जास्त प्रभाव टाकला असेल, तर ती माझी आई आहे. तिने मला माझ्या जीवनात खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या आहेत, ज्या मला पूर्ण आयुष्य कामात येतील. म्हणून मी गर्वाने सांगू इच्छितो की माझी आई माझा गुरु व आदर्श असण्यासोबताच माझ्या जीवनाचा प्रेणास्रोत देखील आहे. आई हा शब्द जरी दोन अक्षरांचा असला तरी या शब्दात संपूर्ण सृष्टि समावलेली आहे, आई हा एक असा शब्द आहे ज्याच्या महत्त्वाबद्दल जितके सांगावे तेवढे कमीच आहे. 

PDF File Categories

More Related PDF Files