जाहिरात लेखन मराठी कसे करावे PDF Free Download

24 View
File Size: 1007.71 KiB
Download Now
By: pdfseva
Up Like: 4
File Info

मराठी जाहिरात लेखन कसे करावे PDF Free Download, jahirat lekhan in marathi PDF,  जाहिरात लेखन मराठी 10वी, जाहिरात लेखन मराठी 9वी, jahirat lekhan in marathi 10th class, 

जाहिरात ही आजच्या स्पर्धेच्या युगातील महत्वाचा घटक आहे, जाहिरात जितकी प्रभावी असेल तितका वस्तूंचा खप वाढतो, वस्तूंची मागणी वाढते. जाहिरात जेवढी आकर्षक, चित्रमय असेल, तेवढा प्रभाव त्या वस्तूच्या विक्रीवर पडतो. त्यामुळे एखाद्या उत्पादनाची पद्धतशीर, प्रभावी जाहिरात करणे ही एक कला आहे.

कदाचित उत्पादक कंपन्यांना ग्राहकांची हि मनस्थिती खुप चांगल्या प्रकारे समझली आहे त्यामुळे आता ते ग्राहकांच्या गरजेनुसार सर्वोत्तम वस्तू तयार करतात आणि ग्राहकांसमोर ते अधिक चांगल्या प्रकारे सादर करतात जेणेकरून ग्राहक वस्तूकडे आकर्षित होईल आणि ते खरेदी करेल.

आजकाल कंपनी प्रत्येक उत्पादनाच्या जास्तीत जास्त विक्रीसाठी आपले सर्वस्व पणाला लावते. प्रभावी आणि आकर्षक जाहिरात तयार करण्यासाठी ते लाखो रुपये खर्च करतात जेणेकरून लोक अधिकाधिक आकर्षित होतील आणि वस्तू विकत घेतील.

PDF File Categories

More Related PDF Files